Views
660
This YouTube video has 660 views and was published Nov 1, 2026 on DD Sahyadri News. That is 0.9x the channel's average views.
राज्यात पावसाचा जोर वाढणार | सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट, मुरासू चक्रीवादळाचं संकट |
शेतकऱ्यांनी धीर सोडू नये | शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
छत्रपती संभाजीनगरमध्ये ३४ इलेक्ट्रिक बस दाखल; उद्यापासून प्रवासी सेवा सुरू |
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी उद्योजकांचा मदतीचा हात; ६ कोटी १८ लाखांची मदत |